Skip to main content

Posts

Showing posts from 2022

विष्णोषोडशनामस्तोत्रं

औषधे चिन्तयेद विष्णुं भोजने च जनार्दनं शयने पद्मनाभं च विवाहे च प्रजापतिम युद्धे चक्रधरं देवं प्रवासे च त्रिविक्रमं नारायणं तनुत्यागे श्रीधरं प्रियसंगमे दु:स्वप्ने स्मर गोविन्दं संकटे मधुसूदनम कानने नारसिंहं च पावके जलशायिनम जलमध्ये वराहं च पर्वते रघुनंदनम गमने वामनं चैव सर्वकार्येषु माधवं षोडश-एतानि नामानि प्रातरुत्थाय य: पठेत सर्वपाप विनिर्मुक्तो विष्णुलोके महीयते इति विष्णो षोडशनाम स्तोत्रं सम्पूर्णं (१) औषध घेते वेळी - *विष्णु* ; (२) भोजन घेते वेळी - *जनार्दन* ; (३) झोपी जाताना - *पद्मनाभ* : (४) विवाहाच्या वेळी - *प्रजापति* ; (५) युद्धाच्या वेळी - *चक्रधर* ; (६) यात्रेच्या वेळी - *त्रिविक्रम* ; (७) शरीर त्यागाच्या वेळी - *नारायण;* (८) पत्नी सोबत असताना - *श्रीधर  (९) झोपेत वाईट स्वप्न आले असताना - *गोविंद* ; (१०) संकट समयी - *मधुसूदन* ; (११) जंगलात संकट आले असताना - *नृसिंह* ; (१२) अग्निच्या संकट समयी - *जलाशयी* ; (१३) जल संकटाच्या वेळी - *वराह* ; (१४) डोंगरावर संकटाच्या वेळी -- *रघुनंदन;* (१५) यात्रेच्या वेळी -- *वामन;* (१६) इतर कोणत्याही संकटाच्या वेळी - *माधव*

आता विसाव्याचे क्षण

आता विसाव्याचे क्षण माझे सोनियाचे मणी सुखे ओवीत ओवीत त्याची ओढतो स्मरणी काय सांगावे नवल दूर रानीची पाखरे ओल्या अंगणी नाचता होती माझीच नातरे कधी होती डोळे ओले मन माणसाची तळी माझे पैलातले हंस डोल घेती त्याच्या जळी कशी पांगल्या प्रेयसी जुन्या विझवून चुली आश्वासती येत्या जन्मी होऊ तुमच्याच मुली मणी ओढता ओढता होती त्याचीच आसवे दूर असाल तिथे हो नांदतो मी तुम्हांसवें :बा भ बोरकर 

सनई

 दूर दूर धुक्यांतून  येते सनई मंजुळ :  मावळत्या चंद्रम्याचा  एक किरण कोमळ  दूर दूर धुक्यांतून  येते सनई मंजुळ :  फुलातुळशीचा गंध ,  वाहे गंधाचा ओघळ ! दूर दूर धुक्यांतून  येते सनई मंजुळ :  गार मोगरीदवाची  माळ गुंफिली सुढाळ ! दूर दूर धुक्यांतून  येते सनई मंजुळ :  दुलईच्या उबेतून  जाग उमलत येई ! अशी जेव्हा येते जाग  माझा भाग्यकाळ येतो :  माझा अवघा दिवस  जाईजुईतून गातो ! : सनई  : रंगबावरी  : इंदिरा संत 

गुलों में रंग भरे, बाद-ए-नौ-बहार चले

  गुलों में रंग भरे, बाद-ए-नौ-बहार चले चले भी आओ के गुलशन का कारोबार चले (गुल = फूल, गुलाब), (बाद-ए-नौ-बहार = नई बहार की हवा), (गुलशन = बग़ीचा) क़फ़स उदास है यारों, सबा से कुछ तो कहो कहीं तो बहर-ए-ख़ुदा आज ज़िक्र-ए-यार चले (क़फ़स = पिंजरा), (सबा = मंद हवा), (बहर-ए-ख़ुदा = ख़ुदा के लिए) बड़ा है दर्द का रिश्ता, ये दिल ग़रीब सही तुम्हारे नाम पे आयेंगे ग़मगुसार चले (ग़मगुसार = हमदर्द, दुःख बंटानेवाला) जो हमपे गुज़री सो गुज़री मगर शब-ए-हिज्राँ हमारे अश्क तेरी आक़बत सँवार चले (शब-ए-हिज्राँ = जुदाई की रात), (अश्क = आँसू),  (आक़बत = परलोक, भविष्य) मक़ाम 'फैज़' कोई राह में जँचा ही नहीं जो कू-ए-यार से निकले तो सू-ए-दार चले (मक़ाम = पड़ाव), (कू-ए-यार = प्रेमिका की गली), (सू-ए-दार = फाँसी के फंदे की ओर) -फैज़ अहमद फैज़
disawar satta king