जोगीण October 03, 2012 साद घालशील तेव्हाच येईन जितकं मागशील तितकच देईन. दिल्यानंतर देहावेगळ्या सावली सारखी निघुन जाईन. तुझा मुगूट मागणार नाही सभेत नातं सांगणार नाही. माझ्यामधल्या तुझेपणात जोगीण बनून जगत राहीन. : जोगीण : छंदोमयी : कुसुमाग्रज Read more
पारिजात October 01, 2012 फुल कोवळे शुभ्र से बोलके अबोलसे कुण्या अंगणी झाड कुण्या दारी बहर नाते ओंजळीत गेले सुकुन फार तरी दाराची फुले देती गंध त्यास वेचावे वेचावे चांदणे हातात करतो वेडी माया कुठला पारिजात - अश्विनी शेंडे Read more