तुझ्या वाटेला ओले डोळे सुकून गेले पाणमळे सजणासाठी सजून कोणी गाते पक्षिणी गीत निळे सुकून गेले पाणमळे राहू मैनेचे पंख पंखात हिरव्या झाडीत मनचळे..... सुकून गेले पाणमळे जुन्या झाडाला हालता झुला ओला गलबला तुझ्यामुळे..... सुकून गेले पाणमळे तुझ्या वाटेला ओले डोळे सुकून गेले पाणमळे : पानझड : ना धों महानोर
इथे झाडत निजलेल्या पाखरा नाव न गाव निरागस पावलांसाठी नियतीचा पांगळा डाव..... गलबला काळजामधला कहाणी चिंब भिजलेली कुठे देऊळ नसताना प्रार्थना दाटून आली ...... :पानझड : ना धों महानोर
ज़िंदगी यूँ हुई बसर तन्हा क़ाफिला साथ और सफर तन्हा अपने साये से चौंक जाते हैं उम्र गुज़री है इस कदर तन्हा रात भर बोलते हैं सन्नाटे रात काटे कोई किधर तन्हा दिन गुज़रता नहीं है लोगों में रात होती नहीं बसर तन्हा हमने दरवाज़े तक तो देखा था फिर न जाने गए किधर तन्हा
बाद मरने के मेरी कब्र पे आया वो मीर याद आई मेरे ईसा को दवा मेरे बाद After my death she came to my grave, O Meer My Jesus remembered (my) cure, after me!