Skip to main content

Posts

Showing posts from March, 2010

ध्रुव

पाच वर्षे लोटली ध्रुव अंगी पिता ठावुक नाही तया लागी पुसे मातेशी भक्त राजयोगी तात कोठे तो सांग मला वेगी... म्हणे माता तानया काय झाले? कुण्या पाप्याने तुज गांजयीले मला राये मांडिये बैसविले राजभाजेने पदी लोटविले बुजविता माउली काय बोले? आम्ही देवासी नाही पुजयीले स्वामी जैसे मांडिये बैसविले रमा रम्भे स्थापिता काय चाले येरु बोले तो देव कसा आहे? वसे कोठे तो सांग लवलाहे माय बोले सर्वत्र देव आहे चराचरही सर्व व्यापून विश्व राहे तुझी बुध्दी काय बा वयसान तुला कैसे देईल दर्शन उभा जैसा तैसाची जाय वेगे रडत पाठी लागली माय मागे पुत्र गेला राजाशी दूर सांगे राव झाला घाबरा मोह संगे सर्व सौख्याचे मूळ बाळ माझे ध्रुव गेला घेणार राज ओझे लवलाही लागला ध्रुव पाठी म्हणे बाळा ऐक बा एक गोष्टी नको जावू देईन एक गाव ध्रुव बोले देईल देवराव पाच गाव दिधले आता ध्रुव बोले मागेन जगन्नाथा नको जावू देईन एक देश ध्रुव बोले देईल जगदीश अर्ध राज्य दिधले आन तुझी ध्रुव बोले देवास लाज माझी

candle

Just before the sparks of life are extinguished from a candle the flame dances.It sends a wistful,thin smoke line up into the air where it circles and pirouettes before it vanishes towards the sky. Lite a candle and watch that dance, learn about life and its last breaths.

Dignity

There is only one thing that remains to us that can not be taken away : To act with courage & dignity & to stick to ideals that have given meaning to life

Education

We want that education by which character is formed, strength of mind is increased, the intellect is expanded and by which one can stand on one’s feet

Destiny

We are responsible for what we are, and whatever we wish ourselves to be, we have the power to make ourselves. If what we are now has been the result of our own past actions,it certainly follows that whatever we wish to be in future can be produced by our persent actions; so we have to know how to act.

तुझ्या माझ्या चंद्रासाठी..

सारे संपले संपले सारे नभ शुष्क झाले का ग नभ झाकुळले तुझ्या माझ्या चंद्रासाठी... तुझ्या माझ्या ग स्वप्नांचे शुभ्र टिपुर चांदणे तुझ्या अंगणात माझे जाई जुईचे वागणे... काय जाहले कळेना सारे तारे भांबावले तुझ्या माझ्या त्या दिसांचे मुक अश्रु ओथंबले... चुकले न तुझे नाही चुकले माझेही मग काय झाले तेव्हा आणि नभ झाकुळले.. .