ओथंबून आलेले पावसाळी आभाळ , घननीळ सावल्यांनी धुंदावलेला माळ, काहूरभरला व्याकुळ वारा मनोमनीच्या छेडतो तारा , उलगडते जवळची आभाळी शाल , काठावर केवळ मनस्वी फुलमाळ ... डोळ्यांतले सारें मानेवर टिपते , घडी घालून बाजूला ठेवते . : घडी : चित्कळा : इंदिरा संत