औषधे चिन्तयेद विष्णुं भोजने च जनार्दनं
शयने पद्मनाभं च विवाहे च प्रजापतिम
युद्धे चक्रधरं देवं प्रवासे च त्रिविक्रमंनारायणं तनुत्यागे श्रीधरं प्रियसंगमे
दु:स्वप्ने स्मर गोविन्दं संकटे मधुसूदनम
कानने नारसिंहं च पावके जलशायिनम
जलमध्ये वराहं च पर्वते रघुनंदनम
गमने वामनं चैव सर्वकार्येषु माधवं
षोडश-एतानि नामानि प्रातरुत्थाय य: पठेत
सर्वपाप विनिर्मुक्तो विष्णुलोके महीयते
इति विष्णो षोडशनाम स्तोत्रं सम्पूर्णं
(१) औषध घेते वेळी - *विष्णु* ;
(२) भोजन घेते वेळी - *जनार्दन* ;
(३) झोपी जाताना - *पद्मनाभ* :
(४) विवाहाच्या वेळी - *प्रजापति* ;
(५) युद्धाच्या वेळी - *चक्रधर* ;
(६) यात्रेच्या वेळी - *त्रिविक्रम* ;
(७) शरीर त्यागाच्या वेळी - *नारायण;*
(८) पत्नी सोबत असताना - *श्रीधर
(९) झोपेत वाईट स्वप्न आले असताना - *गोविंद* ;
(१०) संकट समयी - *मधुसूदन* ;
(११) जंगलात संकट आले असताना - *नृसिंह* ;
(१२) अग्निच्या संकट समयी - *जलाशयी* ;
(१३) जल संकटाच्या वेळी - *वराह* ;
(१४) डोंगरावर संकटाच्या वेळी -- *रघुनंदन;*
(१५) यात्रेच्या वेळी -- *वामन;*
(१६) इतर कोणत्याही संकटाच्या वेळी - *माधव*
(२) भोजन घेते वेळी - *जनार्दन* ;
(३) झोपी जाताना - *पद्मनाभ* :
(४) विवाहाच्या वेळी - *प्रजापति* ;
(५) युद्धाच्या वेळी - *चक्रधर* ;
(६) यात्रेच्या वेळी - *त्रिविक्रम* ;
(७) शरीर त्यागाच्या वेळी - *नारायण;*
(८) पत्नी सोबत असताना - *श्रीधर
(९) झोपेत वाईट स्वप्न आले असताना - *गोविंद* ;
(१०) संकट समयी - *मधुसूदन* ;
(११) जंगलात संकट आले असताना - *नृसिंह* ;
(१२) अग्निच्या संकट समयी - *जलाशयी* ;
(१३) जल संकटाच्या वेळी - *वराह* ;
(१४) डोंगरावर संकटाच्या वेळी -- *रघुनंदन;*
(१५) यात्रेच्या वेळी -- *वामन;*
(१६) इतर कोणत्याही संकटाच्या वेळी - *माधव*
Comments
Post a Comment