Skip to main content

Posts

Showing posts from 2012

उशी.....

उशी..... ती कहाणी ....ती स्वप्ने              ती आशा ... ती स्मरणे  ते सारे ...             येते जे मनी दाटून    धुसमत जे श्वसनातून             वितळत जे नयनातून  ते सारे ......           ते सारे तुजपाशी. : मेंदी : इंदिरा संत 

पानगळ...

गुलाबी थंडीचे दिवस . हळुवार  स्वप्नांचे दिवस.  आयुष्य थांबून राहिल्याचा गोड भास... श्वासांचे प्रबंध करण्याचे वय.. रेशीम धाग्यांनी गुंफलेलं अलवार नातं .... ऋतूंचे सोहळे साजरे करतानाच हळव्या पानगळीत हरवलेलं मन - सैरभैर ... संपलेपणाची बोच - स्वप्नांच निर्माल्य , एक एक शुष्क पान जीवापाड जपण... मनाच्या चोरकप्यात ! कुठल्यातरी एकांत अन हव्याहव्याशा उदास क्षणी हा मनोहारी चोरकप्पा अलगद उलघडायचा - एक चाळा म्हणून कि , पुनः प्रत्ययाचा आनंद म्हणून काहीच आकळत नाही . ...... ऋतूचक्राबरोबर पुन्हा फिरून येणारया बहरासाठी पानापानांनी गळून जायचं ... आपल्याच दिमाखात .....बहराच्या स्वागतासाठी कि एक अटळ सत्य म्हणून ??? मनाची बेचैनी अधिकच वाढते ....सायंकाळी लांबच लांब पंगत जाणाऱ्या सावल्यांची मनभर धास्ती वाटून राहते उगाचच...... पानगळीच्या या हळव्या क्षणी आपण सोबत असावं आधीचाच जीव टांगणीला लागलेला....अनामिक पानगळीन जीव गलबलून जातो ... मनभर आठवणींच काहूर दाटताना फांदी फांदी डोळ्यादेखत निष्पर्ण होते ..... ......दुःख पानगळीच नसतंच मुळी . पानगळीचे संदर्भ असतात तुटलेल्या स्वप्नांशी , पानगळीच्या ऋतूत एक-एक पान ग

जोगीण

साद घालशील तेव्हाच येईन जितकं मागशील तितकच देईन. दिल्यानंतर देहावेगळ्या सावली सारखी निघुन जाईन. तुझा मुगूट मागणार नाही सभेत नातं सांगणार नाही. माझ्यामधल्या तुझेपणात जोगीण बनून जगत राहीन. : जोगीण  : छंदोमयी  : कुसुमाग्रज 

पारिजात

फुल कोवळे शुभ्र से बोलके अबोलसे कुण्या अंगणी झाड कुण्या दारी बहर  नाते ओंजळीत गेले सुकुन फार  तरी दाराची फुले देती गंध त्यास  वेचावे वेचावे चांदणे हातात  करतो वेडी माया कुठला पारिजात  - अश्विनी शेंडे 

ऋणमुक्त

सहज सहज टाकुन गेलास ओंजळीमधे एक ऋणाचा क्षण..एका जन्मासाठी. दहा बोटांची उधळली फुलपाखरे आणि, पांच प्राणाचे झाले संपुष्ट…. कितिदा तुला वाऱ्याने सांगितले असेल; कितिदा फुल चिमणिने सांगितले असेल; झुंजु मुंजु धुक्यातुन कधीच का फिरला नाहीस? जांभळ्या फुलाच्या शामलीजवळून कधिच का गेला नाहीस? त्या फुलावरचा दवाचा थेंब कधिच का पाहिला नाहीस ? कधिही न ढळणारा तो दवाचा थेंब तुझ्यासाठी. तुझ्या पापण्या भिजवण्यासाठी. कितीदा तुला हे वाऱ्याने सांगितले असेल फुल चिमणिने सांगितले असेल.. – इंदिरा संत

माझे गाणे, एकच माझे नित्याचे गाणे,

माझे गाणे, एकच माझे नित्याचे गाणे, अक्षय गाणे, अभंग गाणे, गाणे हे गाणे सर्व जगाचे मंगल, मंगल माझे गाणे, या विश्वाची एकतानता हे माझे गाणे आशेच्या वीणेचा चढवुनि सूर भौतिकांत हे गाणे, हे प्रियकर माझे गाणे मी गात. ही प्रेमाची, ही शांतीची, विश्वमंगलाची, सौभाग्याची तार तशी ही, ही जगदैक्याची. "निरध्वनी हे, मूक गान हे" यास म्हणो कोणी, नभात हे साठवले याने दुमदुमली अवनी. सर्व धर्म हे, भेद-पंथही सर्व एक झाले, माझे, माझे विश्व, तार ही प्रेमाची बोले शांतहि मत्सर, प्रशांत कपटस्वार्थाची ज्वाला, चिच्छांतीने अहा भरीले सगळ्या विश्वाला.  ही मोक्षाची, स्वातंत्र्याची, उन्नतिची माला, सौभाग्याची तार लागलो मी छेडायाला. हे नंदनवन ही स्वर्भूमी एक पहा झाली ! मंगल मंगल मद्‌गानाची गति ही शेवटली.

ओळखीची सर

पहाटेला आलेली ही ओळखीची सर  ओले ओले करणारी फुलांत केसर...... किती दूर गेले फूल : आली डोळ्यावर भूल, एकाएकी पाकळ्यांना पडला विसर... पहातो मी पुन्हा पुन्हा  कुठे दिसतील का खुणा : गवतात मावळली फुलांची कुसर..... जीव लावियेला असा  घेता परत ये कसा????? पापण्यात जग झाले धुक्याने धूसर..... : ओळखीची सर  :भटके पक्षी  : मंगेश पाडगावकर .

दोहा

माटी कहे कुम्हारसे तू क्यो  रोंदे मोय  इक दिन ऐसा  आयेगा  मै रोन्दुंगी तोय  : कबीर 

क्षितिज जसे दिसते

क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी देहावरची त्वचा "आंधळी छिलून घ्यावी कोणी गाय जशी हंबरते  तसेच "व्याकुळ" व्हावे बुडता बुडता सांजप्रवाही अलगद भरूनी यावे : ग्रेस 

फूल...

फूल... हिममंद कनांचा खांब  जसे प्रतिबिम्ब  जडावे नयनी, मेघांवरचा रंग मालवून  दूर निघाले कोणी... दूर निघाले कोणी, अवघे--- ---दुःखच नेत्री जडले अंबर वरती विरले सांज-विसरल्या रात्रिंपाशी  प्रानच मदिरा प्याले... प्रानच मदिरा प्याले, नुरला-- ---दूर नदीचा पुल  भूलच सगळी भूल धुलिंत हरवला चन्द्र कुणाचा  धुलच झाली फूल... -ग्रेस 

कधी पांघरावे मीही

कधी पांघरावे मीही  माझा रक्ताचे प्रपात, गूढ़ घावांचे किनारे  मीच तोडावे वेगात.. असा आंधळा आवेग मीच टाळावी बंधने , विश्वनिर्मितीचा रात्री मला छेदावे श्रद्धेने . अशा लाघवी क्षणांना  माझा अहंतेचे टोक. शब्द फुटण्याचा आधी ऊर दुभंगते हांक......... -ग्रेस

पीठ गळे जात्यातून

पीठ गळे जात्यातून  तसं पाणी डोळ्यांतून आई करपले हात  तुझे भाकरी भाजून..... शिळ्या भाकरीचा उभा  माझ्या संसाराचा जीव  तुझ्या ओवीच्या शब्दानं मला केलं चिरंजीव..... पानझड : ना . धों. महानोर 

सूर्यनारायणा नित नेमाने उगवा

सूर्यनारायणा नित नेमाने उगवा  अंधाराच्या दारी थोडा उजेड पाठवा  मोडक्या घराच्या ब्रीन्दावनाशी सांजेला  दिव्याचा आधार जडो त्यांच्या संसाराला  ओंजळीन भरू देगा पाखरांच्या चोची  दुःखात पंखाना असो सावली मायेची  आबादानी होवो शेत भरू दे दाण्यांचे  तुझ्या पालखीला शब्द बांधू तुकोबाचे    : पानझड  : ना. धों. महानोर .

माझेच मला झाले काही न कळेनासे.....

एकेक ऋतू जाई लावून तुला मेंदी  एकेक फुलाचा हा शृंगार तुझ्यासाठी  दारात जरी आला आषाढ तुझा ओला  गाता न मला आला मल्हार तुझ्यासाठी..... माझेच मला झाले काही न कळेनासे..... घेतात कशी गीते आकार तुझ्यासाठी...... : सुरेश भट 

बोटातला स्पर्श

बोटातला स्पर्श  हर्ष अंगोपांगी  नको तेही सांगी..... सांगताना थोडा  डोळ्यांना थरारा वाटा सैराभैरा..... सैरभैर साऱ्या   समुद्राच्या लाटा  आभाळाच्या काठा..... काठावरी गर्द  पेटलेला जाळ चांदणे नितळ..... : पानझड : ना धों महानोर.

तुझ्या वाटेला ओले डोळे

तुझ्या वाटेला ओले डोळे  सुकून गेले    पाणमळे  सजणासाठी सजून कोणी  गाते पक्षिणी  गीत निळे  सुकून गेले पाणमळे  राहू मैनेचे पंख पंखात  हिरव्या झाडीत  मनचळे..... सुकून गेले पाणमळे  जुन्या झाडाला हालता झुला  ओला गलबला  तुझ्यामुळे..... सुकून गेले पाणमळे  तुझ्या वाटेला ओले डोळे  सुकून गेले    पाणमळे  : पानझड  : ना धों  महानोर

इथे झाडत निजलेल्या

इथे झाडत निजलेल्या  पाखरा नाव न गाव  निरागस पावलांसाठी  नियतीचा पांगळा डाव..... गलबला काळजामधला  कहाणी चिंब भिजलेली  कुठे देऊळ नसताना  प्रार्थना दाटून आली ...... :पानझड : ना धों  महानोर

ज़िंदगी यूँ हुई बसर तन्हा

ज़िंदगी यूँ हुई बसर तन्हा क़ाफिला साथ और सफर तन्हा अपने साये से चौंक जाते हैं उम्र गुज़री है इस कदर तन्हा रात भर बोलते हैं सन्नाटे रात काटे कोई किधर तन्हा दिन गुज़रता नहीं है लोगों में रात होती नहीं बसर तन्हा हमने दरवाज़े तक तो देखा था फिर न जाने गए किधर तन्हा

फराज

तुझे फुरसत हि नही मिली पढने कि फराज  हम तेरे शेहेर में बिकते रहे किताबोन्की तरह

फराज

उसने मुझे छोड दिया तो क्या हुवा फराज  मैने भी तो छोडा था सारा जहा उसके लिये 

फराज

शायद तू कभी प्यासा मेरी तरफ लौट आये फराज  आखोंमे लिये फिरता हुं दर्या तेरी खातीर 

फराज

भला हाथोंकी लकीरेभी कही मिटती है फराज  कितना पागल है मेरा नाम मिटानेवाला 

फराज

वो रोज देखता है डूबते हुवे सुरज को फराज  काश मै भी किसी शाम का मंजर होता !!!!

फराज

सुना है जिंदगी इम्तिहान लेती है फराज  पर यहा तो इम्तीहांने जिंदगी ले ली 

फराज

मिली जो सजा मुझे वो किसी खतापे  न थी फराज  मुझपे जुर्म जो साबित हुवा  वो वफा का था    

फराज

उन्गलीया तुट गई पथ्थर तराशते  तराशते फराज  और जब बनी सुरत-ए -यार तो खरीतदार आ गये 

फराज

इन बारीशोन्से दोस्ती अच्छी नही फराज  कच्चा मकान है तेरा कुछ युं खयाल कर  

फराज

 अब निंदसे कहो हमसे सुलाह करले फराज  वो दूर चला गया है जिस के लिये हम जगा करते थे 

फराज

मै उसका हुं, ये राज तू जो जान गया है फराज  वो किसका है? ये सवाल मुझे सुनाई  नही    देता!!! 

मोमीन

नारसाई  से  दम  रुके  तो  रुके मैं  किसी  से  ख़फा  नहीं  होता If lack of access kills me, let it I don't (ever) take offence at anyone : मोमीन 

मीर

बाद मरने के मेरी कब्र पे आया वो मीर याद आई मेरे ईसा को दवा मेरे बाद After my death she came to my grave, O Meer My Jesus remembered (my) cure,  after  me!
disawar satta king