डोळ्यापरीस लहान
आज वाटते आकाश
रात्र -दिवसाचा काळ
झाला निमिष निमिष
मन सुटून चालले
शरीराच्या मिठीतून :
विश्वापल्याडचे काहीं
काय गेले त्या स्पर्शून ?
: डोळ्यापरीस लहान
: रंगबावरी
: इंदिरा संत
डोळ्यापरीस लहान
आज वाटते आकाश
रात्र -दिवसाचा काळ
झाला निमिष निमिष
मन सुटून चालले
शरीराच्या मिठीतून :
विश्वापल्याडचे काहीं
काय गेले त्या स्पर्शून ?
: डोळ्यापरीस लहान
: रंगबावरी
: इंदिरा संत
Comments
Post a Comment